- फेसबुकच्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपले नियम व गोपनीयता धोरण अपडेट केले आहे
- भारतात संध्याकाळपासून याची अधिसूचना हळूहळू दिली जात आहे
- व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना नवीन धोरण स्वीकारण्यासाठी 8 फेब्रुवारी 2021 पर्यंतचा वेळ दिला आहे
- हे धोरण वापरकर्त्यांद्वारे एक्सेप्ट करावे लागेल अन्यथा अकाउंट डीलिट होईल
- अकाउंट सुरू ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना नवीन धोरण स्वीकारावे लागेल
- यासाठी वापरकर्त्यांना दुसरा कोणताही पर्याय मिळणार नाही
- काय आहेत अपडेट्स:
- नवीन धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटीग्रेशन अधिक आहे
- आता फेसबुककडे पूर्वीपेक्षा वापरकर्त्यांचा डेटा जास्त असेल
- यापूर्वी व्हॉट्सअॅपचा डेटाही फेसबुकवर शेअर केला जात होता
- पण आता कंपनीच्या म्हणण्यानुसार फेसबुक,व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचे इंटीग्रेशन अधिक झाल्याचे सांगितल्या जातेय
Photo: whatsapp