जानवी कपूर मिस करतेय तिचा परफेक्ट बेली डान्स..!

0
2

अभिनेत्री जानवी कपूरने नुकताच एक बेली डान्सचा व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे

  • अभिनेत्री जानवी कपूरने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे
  • यामध्ये ती बेली डान्स करतांना दिसून आली
  • हा व्हिडिओ शेअर करत ती म्हणाली ‘मिसिंग बेली डान्स’
  • यावर फॅन्स भरपूर कंमेंट करत आहेत
  • व्हिडिओत ती व्हाइट ड्रेस मध्ये दिसून येत आहे