वयाच्या ५१ व्या वर्षी जेनिफर लोपेझचे फुल न्यूड लुक; फोटो इंटरनेटवर व्हायरल

0
4
  • जेनिफर लॉरेन्स ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे
  • तीचा आतापर्यंतच्या सर्वाधिक पगाराच्या अभिनेत्रीत समावेश आहे
  • जेनिफर लोपेझने नुकतेच अल्बमच्या कव्हरसाठी फोटोशूट केला आहे
  • या शुट मधील एक नग्न फोटो तिने सोशल मीडिया वर शेअर केला
  • हा पूर्णपणे नग्न फोटोमुळे तिने सोशल मीडिया फॉलोअर्सला चकित केले आहे
  • या फोटोत जेनिफरने एकमेव वस्तू घातली आहे ती म्हणजे मंगेतर अ‍ॅलेक्स रोड्रिग्जची मोठी सगाईची अंगठी
  • वयाच्या 51 व्या वर्षी तिच्या या लूक ची प्रशंसा करत आहेत
  • जेनिफरला अवघ्या 22 व्या वर्षी अकाडमी अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोबल अवॉर्ड मिळाला आहे

Photo: jennifer lopez