आर्थिक अडचणींमुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला मिळाले मालक; मुरारीलाल जालन असतील नवीन मालक

0
5
  • कर्जात अडकलेल्या जेट एअरवेज या विमान कंपनीला नवीन मालक मिळाले
  • लंडनची कलरॉक कॅपिटल आणि यूएई चे गुंतवणूकदार मुरारीलाल जालान यांचा समावेश
  • जेट एअरवेजच्या सीओसीने त्याला मान्यता दिली
  • जेट एअरवेजला सुमारे एक वर्षापूर्वी आर्थिक पेचप्रसंगामुळे बंद करावे लागले होते

Leave a Reply