Home International आतंकी ओसामा लादेन ची मुलाखत घेणारे पत्रकार रॉबर्ट यांचे निधन

आतंकी ओसामा लादेन ची मुलाखत घेणारे पत्रकार रॉबर्ट यांचे निधन

0
आतंकी ओसामा लादेन ची मुलाखत घेणारे पत्रकार रॉबर्ट यांचे निधन
  • अल – कायदा या दहशवादी संस्थेच्या ओसामा बिन लादेन यांचा इंटरव्ह्यू घेणारे पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे निधन
  • हे पश्चिम आशियातील जेष्ठ पत्रकार होते
  • वयाच्या 74 व्या वर्षी हार्ट अटॅक ने त्यांचे निधन झाले
  • रॉबर्ट फिस्क यांनी ‘द इंडिपेंडट’साठी १९९०च्या दशकात ओसामा बिन लादेनची तीन वेळा मुलाखत घेतली होती
  • १९९३ मधील पहिल्या मुलाखतीत ओसामा हा लाजाळू असल्याचे त्यांनी सांगितले होते
  • मुहिदिनांसाठी लढणारा पहाडी योद्ध्याच्या रूपात तो दिसत असल्याचे सुद्धा वर्णन त्यांनी केले होते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: