लग्नानंतर 2 आठवड्याच पूनम पांडेने पती सॅम बॉम्बेला पाठवले जेलात; जाणून घ्या का?

0
6
  • अभिनेत्री पूनम पांडेला ठार मारण्याची धमकी देत विनयभंगाचा सॅम बॉम्बेवर आरोप
  • या आरोपामुळे सॅम ला गोवा पोलिसांनी अटक केली
  • सॅम ने पूनम ला मारहाण केली अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अक्षीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली
  • गोव्यातील काणकोण पोलिसांनी ही कारवाई केली आहे
  • १२ सप्टेंबरला या दोघांनी लग्न केले होते

सौजन्य: @poonampandey

Leave a Reply