- मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये आहे
- ती आता नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे
- कोरोनामुळे थांबलेल्या कामाला आता तिनं परत सुरुवात केली आहे
- आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच ती लंडनला गेली आहे
- ‘#postcovid पहिलीच फिल्म शूट करतेय ,माझी तर #2020 मधलीच पहिली”
- वर्ष संपण्याआधी ही संधी मिळाली 🙏🏻’ असं कॅप्शन देत तिनं एक फोटो शेअर केला आहे
- ‘जस्ट हॅप्पी टू बी बॅक ऑन अ फिल्म सेट’ असं कॅप्शन देत तिनं कार्टून्ससोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला
Photo: @sonalee18588