Home BREAKING NEWS मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना पदावरून हटविण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायमूर्ती यू ललित यांचा नकार

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना पदावरून हटविण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायमूर्ती यू ललित यांचा नकार

0
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना पदावरून हटविण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायमूर्ती यू ललित यांचा नकार
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती रमना यांच्यावर अपमान जनक टिप्पनी केली होती
  • याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती
  • जगनमोहन रेड्डी यांना या पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी या जनहित याचिकेने केली
  • मात्र यावर न्यायमूर्ती यू यू ललित यांनी सुनावणी करण्यास नकार दिला

Pic: Jagan mohan Reddy

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: