काबूल: दोन लष्करी हेलिकॉप्टरची भीषण धडक; ९ जवान ठार

0
5
  • अफगाणिस्तानमध्ये हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरमध्ये हवेतच धडक होऊन भीषण अपघात झाला
  • अपघातात ९ जवान ठार झाले आहेत
  • अपघात बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास दक्षिणी हेलमंद प्रातांतील नावा जिल्ह्यात झाला
  • मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे

Leave a Reply