Home Entertainment ‘कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात’, मल्लिका शेरावतचं 2009 चं ट्विट व्हायरल…

‘कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात’, मल्लिका शेरावतचं 2009 चं ट्विट व्हायरल…

0
‘कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात’, मल्लिका शेरावतचं 2009 चं ट्विट व्हायरल…
  • अमेरिकेला नवे अध्यक्षपद जो बिडेन यांच्या रुपात मिळाले
  • त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला
  • याबरोबर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या देखील उपाध्यक्षपदावर निवडून आल्या आहेत
  • अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि कमला हॅरिस यांचा एक फोटो व्हायरल होत आहे
  • या फोटोसोबतच मल्लिकाचं 11 वर्षांपूर्वीचं एक ट्विटही व्हायरल होत आहे
  • या ट्विटमध्ये मल्लिकाने 2009 मध्ये कमला हॅरिस भविष्यात एक दिवस अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात
  • असे म्हटले होते
  • ते काही फरकाने आता सत्यात उतरल्यासारखे वाटत आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: