भावाच्या रिसेप्शनमध्ये कंगना रनौतचा पहाडी गाण्यावर भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल …

0
25
  • बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा भाऊ अक्षत राणौतच्या लग्नासाठी हिमाचल प्रदेश गेली आहे
  • यामध्ये कंगना सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे
  • आता अभिनेत्रीने तिच्या भावाच्या रिसेप्शनची छायाचित्रेही शेअर केली आहेत
  • दरम्यान, रिसेप्शनचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
  • व्हायरल व्हिडिओमध्ये कंगना पहाडी गाण्यावर मस्त डान्स करताना दिसली
  • व्हिडिओमध्ये अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील पारंपारिक हिल ड्रेसमध्ये दिसली
  • अभिनेत्री साडी नेसलेली दिसत असून तिने हिमाचली कॅप व शाल देखील परिधान केली

https://www.instagram.com/reel/CHnV_pnBe5_/?igshid=9pc6d0cszf8b

Pic: kangana ranaut