कंगनाचा दिल खुलास अंदाज; फोटोज बघाच…

0
17
  • अभिनेत्री कंगना रनौतच्या कुटुंबात उत्सवाचे वातावरण आहे
  • 10 नोव्हेंबरला तिचा भाऊ अक्षतने डेस्टिनेशन वेडिंग केले होते
  • यामध्ये कंगनाने तिचे मेहेंदी, लग्न यामध्ये सामील झालेले फोटो शेअर केले आहेत
  • आता कंगनाने आणखी काही सुंदर फोटो शेअर केले
  • यामध्ये तिने ब्राऊन कलर चा पंजाबी प्लाझो सूट घातला आहे
  • हा फोटो शेअर करत ती म्हणाली ‘ कंगना या फोटो मध्ये खूप तेजस्वी दिसतेय’