Home LATEST हार्ट सर्जरी नंतर काही हप्त्यातच गोल्फ ग्राउंड वर कपिल देव परत; शेअर केला व्हिडीओ..

हार्ट सर्जरी नंतर काही हप्त्यातच गोल्फ ग्राउंड वर कपिल देव परत; शेअर केला व्हिडीओ..

0
हार्ट सर्जरी नंतर काही हप्त्यातच गोल्फ ग्राउंड वर कपिल देव परत; शेअर केला व्हिडीओ..
  • भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषक जिंकणारे माजी कर्णधार कपिल देव
  • मागील महिन्यात त्यांना हार्ट अटॅक आला होता
  • त्यामुळे त्यांची एंजियोप्लास्टी ची सर्जरी करावी लागली
  • सर्जरी च्या काही आठवड्यात च ते गोल्फच्या मैदानात परतल्यानंतर आनंद व्यक्त करत आहेत
  • क्रिकेटला निरोप दिल्यानंतर कपिल हौशी म्हणून गोल्फ खेळतात
  • कपिल देव यांनी ट्विटरवर गोल्फ खेळतांना व्हिडिओ शेअर केला
  • म्हणाले ‘गोल्फ कोर्स किंवा क्रिकेटच्या मैदानात परत जाणे खूप मजेदार आहे’
  • ‘आपण शब्दांतून ते व्यक्त करू शकत नाही’
  • ‘गोल्फ कोर्समध्ये परत येणे, मजा करणे आणि मित्रांसह खेळणे हे सुंदर आहे. हे फक्त जीवन आहे ‘
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: