करीना कपूर चा बिंदी मुड ऑन ;दिसतेय खूपच सुंदर…

0
20
  • करीना कपूर सध्या प्रेग्नेंसी मुळे चर्चेत आहे
  • यामध्ये ती तिचे प्रेग्नेंसी डे एन्जॉय करतेय
  • तिने एक सुंदर फोटो इंस्टा वर शेअर केला आहे
  • या फोटोत तिने ब्लॅक बिंदी लावली आहे
  • फोटो शेअर करतांना ती म्हणाली ‘बिंदी लावण्यासाठी कारणच हवे’