Home Entertainment करीनाचा ‘रेडिओ शो सिझन 3’ लवकरच सर्वांच्या भेटीला; बेबी बंम्प मध्ये दिसतेय खूपच सुंदर

करीनाचा ‘रेडिओ शो सिझन 3’ लवकरच सर्वांच्या भेटीला; बेबी बंम्प मध्ये दिसतेय खूपच सुंदर

0
करीनाचा ‘रेडिओ शो सिझन 3’ लवकरच सर्वांच्या भेटीला; बेबी बंम्प मध्ये दिसतेय खूपच सुंदर
  • अभिनेत्री करीना कपूर पुन्हा तिच्या लोकप्रिय रेडिओ शो ‘व्हाट वुमन वांट’ च्या नव्या सीझनच्या शूटिंगवर
  • करीना ने पत्रकार बर्खा दत्तबरोबर पहिल्या पर्वाच्या टॅपिंगमधून एक फोटो शेअर केले
  • या फोटो मध्ये ती बेबी बंम्प मध्ये खूप सुंदर दिसत आहे
  • फ्लोरल ड्रेस मध्ये ती छान पोझ देत आहे
  • कॅपशन मध्ये ती म्हणाली माझा नवीन नवीन सिजन लवकरच सर्वांच्या भेटीला येत आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: