करिश्मा ने दिल्या करीनाला शुभेच्छा; बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली मी नेहेमी तुला प्रोटेक्ट करेल

0
8
  • अभिनेत्री करीना कपूर चा आज ४० वा वाढदिवस
  • सिस्टर करिश्मा कपूर ने करीना सोबतचा फोटो शेअर केला
  • यामध्ये बालपणीची करीना आणि करिश्मा दिसून आली
  • फोटो ला हॅप्पी बर्थडे करीना तुला मी नेहेमी प्रोटेक्ट करेल असे कॅपशन दिले
  • बेबो च्या वाढदिवसाला फॅन्स कडून सुद्धा भरपूर शुभेच्छा मिळत आहे

सौजन्य: @karismakapoor

Leave a Reply