Home LATEST कर्नाटकच्या ओजलचे ब्लाइंड रोलर स्केटिंगमध्ये तब्बल १३ विक्रम; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद

कर्नाटकच्या ओजलचे ब्लाइंड रोलर स्केटिंगमध्ये तब्बल १३ विक्रम; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद

0
कर्नाटकच्या ओजलचे ब्लाइंड रोलर स्केटिंगमध्ये तब्बल १३ विक्रम; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद
  • कर्नाटकच्या ओजल सुनील नलवडी या मुलीचा ब्लाइंड फोल्ड रोलर स्केटिंग मध्ये विक्रम
  • ओजलच्या या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली
  • केवळ 12 वर्ष वय असताना ओजलनं 13 विक्रम प्रस्थापित केले आहेत
  • ओजल नलवडीच्या विक्रमांची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्डससमध्ये आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झालीय
  • ओजलच्या स्केटिंगचा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने शेअर केला आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: