‘आश्रम’ वादावर करणी सेनेचे स्पष्टीकरण ; आम्ही कुठलीही कायदेशीर नोटीस पाठवली नाही

0
22
  • ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘मिर्झापूर 2’नंतर बॉबी देओल ची आश्रम ही वेब सीरीजदेखील वादात अडकल्याचे बोलले जात होते
  • या वेब सीरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता
  • मात्र दुसऱ्या पर्वाचे प्रदर्शन रोखण्यासाठी करणी सेनेने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचे बोलले जात होते
  • मात्र त्यांनी निर्मात्यांना कुठलीही नोटीस पाठवली नसल्याचे स्पष्टीकरण करणी सेनेकडून देण्यात आले
  • या वेब सिरीज मधून बॉबी देओल पुन्हा डिजिटल प्लॅटफॉर्म वर कमबॅक करणार आहे