कॅटरिना कैफ शुटिंगसाठी रेडी; Covid19 टेस्ट साठी दिला स्वँब

0
11
  • कॅटरिना कैफ लवकरच शुटिंग वर परतणार आहे
  • यासाठी तिने तिची सेफ्टी लक्षात ठेऊन covid टेस्ट केली
  • तिने एक व्हिडिओ शेअर केला
  • या व्हिडिओ मध्ये ती स्वँब देतांना दिसून येत आहे
  • तिचे फॅन्स तिच्या व्हिडिओ वर वेगवेगळ्या कंमेंट करत आहेत
  • ती म्हणाली ‘शूटसाठी सेफ्टी फर्स्ट’
  • “नेहमी हसत राहा” 😃