कॅटरिना कैफने ‘that kinda day’ म्हणत शेअर केला एक व्हिडिओ

0
30

लॉकडाउननंतर अनेक कलाकार आपल्या कामावर रुजू झाले आहेत. तसेच अभिनेत्री कॅटरीना कॅफने देखील कामाला सुरुवात केली आहे. कॅटरीना कॅफेने तिच्या इंस्ताग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. तिने त्यात हेअर कट केलेला दिसत आहे, तसेच तिने तो फोटो शेअर करत, नवीन दिवस, नवीन हेअरकट आणि नवीन चित्रपट, असं लिहिलं आहे.

तसेच तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, त्यात तिने ब्लू टॉप आणि डेनिम शॉर्ट्स घातली आहे. तसेच त्या व्हिडीओला तिने ‘that kinda day’ असे लिहिले आहे. अशाप्रकारे ती आपलं आयुष्य जगताना दिसत आहे.