कॅटरिनाची मालदीव मध्ये शूटिंग टीम सोबतची मस्ती; शेअर केले फोटोज…

0
29
  • बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या शूटिंगसाठी मालदीवला पोहोचली आहे
  • आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे
  • कतरिनाने तिच्या टीम बरोबरचे मालदीवमधील फोटो शेअर केले आहेत
  • यामध्ये ती टीम बरोबर खूप आनंदी दिसत आहे
  • कतरिनाची ही स्टाइल फॅन्सना खूपच आवडली आहे  
  • कॅटच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत

Photo: katrina kaif