Home LATEST ‘दिव्यांग’ पणावर मात करत कविता भोंडवे सांभाळतेय 2 गावांचे सरपंच पद

‘दिव्यांग’ पणावर मात करत कविता भोंडवे सांभाळतेय 2 गावांचे सरपंच पद

0
‘दिव्यांग’ पणावर मात करत कविता भोंडवे सांभाळतेय 2 गावांचे सरपंच पद
  • नाशिकमध्ये 34 वर्षीय दिव्यांग कविता भोंडवे या २ गावांच्या सरपंच देखील आहेत
  • त्या दिव्यांग असूनही नाशिकमध्ये त्या 2 गावांमध्ये सरपंच म्हणून उल्लेखनीय काम करत आहेत
  • दिंडोरी तालुल्यातील दोन गावं त्यांच्या अख्यारिमध्ये आहेत
  • कविता भोंडवे यांची सध्या सरपंच म्हणून दुसरी टर्म सुरू आहे
  • त्यांनी आपल्या कामाने ग्राम पंचायतींच्या कामांमध्ये चांगले बदल घडवून आणले आहेत
  • धाणेगाव आणि वागलूड मध्ये त्यांनी बेकायदेशीर गोष्टींविरूद्ध आवाज उठवला आहे
%d bloggers like this: