27 वर्षाची झाली कीर्ती;वयाच्या 25 वर्षी जिंकला राष्ट्रीय पुरस्कार

0
7
  • दक्षिण भारतीय चित्रपटांमधील एक सुंदर अभिनेत्री कीर्ती सुरेशचा आज वाढदिवस
  • तिने दक्षिण भारतातील तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय केले आहे
  • कीर्ती चित्रपट निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका कुमार यांची मुलगी आहे
  • कीर्तीचा जन्म 17 ऑक्टोबर 1992 रोजी चेन्नई येथे झाला होता
  • हा कीर्तीचा 27 वा वाढदिवस आहे