
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (eknath khadse)यांची उद्या ईडी(ED) कडून चौकशी केली जाणार असून भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना नोटीस बजावण्यात आली होती
- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची उद्या ईडी कडून चौकशी केली जाणार
- भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना नोटीस बजावण्यात आली होती
- मात्र त्यानंतर खडसेंना कोरोनाची लागण झाल्याने ते क्वारंटाईन झाले होते
- यानंतर खडसेंनी ईडीकडून काही दिवसांचा अवधी मागितला होता
- त्यानंतर आता खडसे उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत