‘खल्लास गर्ल’ झाली होती अचानक गायब; लग्नानंतरचे आयुष्य बघा

0
6
  • इशा कोपीकर जवळपास दहा वर्षे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत सहअभिनेत्री म्हणून काम केले
  • पहिल्याच चित्रपटात ह्रतिक रोशनसह तिला फिजा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली
  • तीच खल्लास गाणं इतकं हिट ठरलं की रसिकांनी तिला खल्लास गर्ल असं नाव दिलं
  • इंदर कुमारसोबतच्या कथित रिलेशनशिपमुळेही ती चर्चेत राहिली होती
  • मात्र त्याच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांचं ब्रेकअप झालं
  • इशा आपल्या कुटुंबासोबत सुखी असून तिच्या आयुष्यात ३ वर्षाची मुलगी रायना आहे

सौजन्य: @isha_konnects

Leave a Reply