‘खेती बचाओ यात्रा’ पंजाबपासून सुरू; राहुल गांधी ट्रॅक्टर वर सवार

0
6
  • केंद्राने नुकताच शेतकरी कायदा मंजूर केले
  • या शेतकरी विरोधात कॉंग्रेसने पंजाबमधून आज ‘खेती बचाओ यात्रा’ सुरू केली
  • या दरम्यान कॉंग्रेसचे नेते राहुल गांधीसह अनेक नेते ट्रॅक्टर रॅलीचा भाग बनले
  • ट्रॅक्टरच्या या प्रदीर्घ ताफ्यात कॉंग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, पंजाबी चित्रपटसृष्टीतील लोक ट्रॅक्टर चालवताना दिसले
  • ही यात्रा हरियाणामधून निघून शेतकरी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीला जाईल

Leave a Reply