किंग खान ने मानले चाहत्यांचे आभार..!; म्हणाले- ‘पुढच्या वर्षी मोठी पार्टी करूयात’

0
16
  • बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान 2 आज 55 वर्षांचा झाला
  • शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या
  • आता अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला
  • ज्यामध्ये त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत
  • त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘सर्वांचे आभार! लवकरच भेटण्याची मला आशा आहे. सुरक्षित रहा’
  • ‘पुढच्या वर्षी एक मोठी पार्टी अपेक्षित आहे कारण मला वाटते 55 पेक्षा 56 चांगले आहे. खूप प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार. ‘