Home BREAKING NEWS IPL2020: किंग्ज XI पंजाब चा ९७ रणांनी विजय

IPL2020: किंग्ज XI पंजाब चा ९७ रणांनी विजय

0
IPL2020: किंग्ज XI पंजाब चा ९७ रणांनी विजय
  • आईपीएल 2020 चा सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झाला
  • दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना पार पडला
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने टॉस जिंकत प्रथम बल्लेबाजी ची निवळ केली
  • के एल राहुल ने १३२ रणांची जबरदस्त पारी खेळली
  • तसेच आईपीएल मधील पहिला शतक बनवण्याचा मान पटकावला
  • किंग्ज इलेव्हन पंजाब ने ९७ रणांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ला हरवले
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चा स्कोर (१०९-१०) १७ ओवर ,किंग्ज इलेव्हन पंजाब स्कोर (२०६-३) २० ओवर

सौजन्य: @iplt20

%d bloggers like this: