केएल राहुल ठरला ‘एकलव्य पुरस्काराचा’ मानकरी; कर्नाटक सरकार कडून सन्मान 

0
20
  • किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली
  • मात्र आयपीएलच्या 13 व्या सत्रातून पंजाब संघ बाहेर झाला
  • यामध्ये त्याच्यासाठी एक चांगली बातमी आली 
  • कर्नाटक राज्य सरकारने त्याचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला
  • केएल राहुलला कर्नाटक राज्य सरकारकडून एकलव्य पुरस्कार मिळणार
  • कर्नाटक सरकार अनेक दशकांपासून या पुरस्काराचे वितरण करत आहे
  • केएल राहुल याने या पुरस्काराविषयी ट्विट करत म्हटलं की, “मला एकलव्य पुरस्कार प्रदान केल्याबद्दल कर्नाटक सरकारचे आभार’
  • ‘माझे प्रशिक्षक, सहकारी, मित्र आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते’
  • ‘ मी माझं राज्य व भारताचा अभिमान वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करेन. मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे.’