Home LATEST जाणून घ्या EPFO चा ‘हा’ मोठा निर्णय

जाणून घ्या EPFO चा ‘हा’ मोठा निर्णय

0
जाणून घ्या EPFO चा ‘हा’ मोठा निर्णय
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये खातेधारक सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना जीवंत असल्याचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत
  • यामध्ये आता मुदत २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढवून देण्यात आली
  • या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला
  • ज्येष्ठांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे
  • ज्याची तारीख अगोदर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत होती

Photo: epfo

%d bloggers like this: