सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय

0
5
  • आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबादचा सामना झाला
  • हा सामना अबुधाबी मध्ये झाला
  • हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले
  • सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात कोलकाता चा दणदणीत विजय
  • हैदराबादने कोलकाताला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 3 धावांचे आव्हान दिले होते
  • हे विजयी आव्हान कोलकाताने सहज पूर्ण केलं

Leave a Reply