- राजकुमार राव यांच्यासोबतच्या तिच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त होती
- मात्र यादरम्यान तिला कोरोनाची लागण झाली आहे
- यानंतर तिने स्वतःला विलगिकरणात ठेवले होते
- यानंतर आज तिची पुन्हा चाचणी करण्यात आली
- यामध्ये तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे
Photo: @kritisanon