न्यूझीलंडमध्ये पुन्हा मजूर पक्षाचा विजय; जेसिंडा अर्डन पुन्हा पंतप्रधानपदी 

0
24
  • न्यूझीलंडमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्ष आता दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार
  • पंतप्रधान जेसिंडाअर्डन यांनी पुन्हा निवडणूक जिंकली
  • मजूर पक्षाचा हा मागील ५० वर्षात सर्वात मोठा विजय आहे
  • विरोधी पक्ष नेत्या जुडीथ कॉलिन्स यांनी विजयाबद्दल पंतप्रधान जेसिंडा अर्डनचे अभिनंदन केले
  • सरकार अधिक सकारात्मक पद्धतीने काम करणार असल्याचे अर्डन यांनी सांगितले