उद्या लालू प्रसाद यादव(lalu prasad yadav) यांचा आरटी-पीसीआर अहवाल येणार असल्याची माहिती
- आरजेडी (rjd) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर मात्र सध्या स्थिर
- रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती
- “त्यांच्या फुफ्फुसात एक संक्रमण असून उपचार सुरु आहेत”
- “हा एक प्रकारचा न्यूमोनिया आहे”
- “आम्ही एम्सच्या फुफ्फुसांच्या विभागातील एचओडींशी सल्लामसलत केली आहे”
- “कोविडसाठी जलद प्रतिजैविक चाचणी नकारात्मक आहे”
- RIMSचे संचालक डॉ. कामेश्वर प्रसाद यांची माहिती
- लालूंना दुमका कोषागार प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा