Home Technology बजाज पल्सर 125 Split Seat चे स्वस्त व्हेरियंट लाँच; पाहा किंमत…

बजाज पल्सर 125 Split Seat चे स्वस्त व्हेरियंट लाँच; पाहा किंमत…

0
बजाज पल्सर 125 Split Seat चे स्वस्त व्हेरियंट लाँच; पाहा किंमत…
  • Bajaj Auto ने Pulsar 125 Split Seat मॉडलचे ड्रम ब्रेक व्हेरियंट लाँच केले
  • या नवीन व्हेरियंटला कंपनीने ७३ हजार २७४ रुपयांच्या किंमतीत लाँच केले
  • १२५ सीसीच्या या बाईकच्या डिस्क ब्रेक व्हेरियंटची किंमत ८० हजार २१८ रुपये आहे
  • म्हणजेच ड्रम ब्रेक व्हेरियंट डिस्क ब्रेकच्या तुलनेत जवळपास ७ हजार रुपये जास्त आहे
  • ही बाईक ब्लॅक रेड आणि ब्लॅक सिल्वर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: