महासागरात ७५ व्या परियोजनेची पाचवी स्कॉर्पिन श्रेणी पाणबुडी ‘वागीर’ लॉन्च..

0
28
  • पाचवी स्कॉर्पिन वर्ग पाणबुडी ‘वागीर’ लॉन्च
  • केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी लॉन्च केली
  • माजगाव डॉक, मुंबई येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अरबी महासागरात या प्रकरल्पाचे लॉंचिंग करण्यात आले
  • २१ सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाने जहाज बांधणी युनिट मझागाव डॉक लिमिटेड (एमडीएल) कडून
  • सहा स्कॉर्पिन-वर्ग पाणबुड्यांपैकी पहिली ‘कलावरी’ नेमली होती