मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषद MLA भाई जगताप यांची निवड

0
5

मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर आमदार भाई जगताप यांची निवड करण्यात आली विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त होत होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला

  • मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड
  • काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं
  • विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी
  • त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले

Photo: bhai jagtap