ठाणे (Thane)जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला असून मृत बिबट्यावर वनविभागाने पंचनामा करत अंत्यसंस्कार केले
- ठाणे जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
- आटगांव-लाहे गावादरम्यान हा झाला अपघात
- मृत बिबट्यावर वनविभागाने पंचनामा करत केले अंत्यसंस्कार
- या भागात बिबट्याचा अनेक दिवसांपासून वावर
- तानसा अभयारण्य हे बिबट्यांसाठी उत्तम पर्यावास असल्याचं समोर आलंय