Live: पंतप्रधान मोदींचे एमजीआर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात संबोधन

0
35

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूमधील डॉक्टर एमजीआर मेडिकल युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले. या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले,कोरोना काळाच्या संकटाच्या वेळी भारताने जगाला आशा दिली. भारताच्या आरोग्य परिसंस्थेकडे आता नवीन विश्वासार्हतेने पाहिले जाते आहे.


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, भारत जगाकडे अपेक्षेच्या नजरेने बघत आहे याचा अर्थ आपल्या तरुणांच्या खांद्यांवर आता जबाबदारी वाढली आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदिंनी अर्क विषयावर प्रकाश टाकला. तसेच ते म्हणाले ‘कोरोना जगासाठी एक धक्का म्हणून आला परंतु अश्या काळात भारत जगासाठी काम करीत आहे’