Live: भाजप विधिमंडळ गट बैठकीनंतर पत्रकार परिषद

0
34

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.पूजा चव्हाण प्रकरणातील ऑडिओ क्लिप, फोटो आणि 100 नंबरवरील कॉल्सचे डिटेल्स असतानाही वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही. त्याबद्दल मी राठोड यांना दोष देणार नाही, वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता केली. तसेच पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.

बघा लाईव्ह …