Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत संबोधन

0
40

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)आज (बुधवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सादर करणार आहेत.पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर माहिती दिली होती की, संध्याकाळी चार च्या सुमारास लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान लोकसभेत भाषण देतील. यादरम्यान शेतकऱ्यांच्या मुद्यावर काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी सोमवारी पंतप्रधानांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या मोहिमेला उत्तर दिले. राहुल गांधी लोकसभेच्या अर्थसंकल्पावरही बोलतील अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रपतींचे भाषण देशवासियांसाठी प्रेरणादायी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महिला खासदारांच्या भाषणाने सभागृह समृद्ध – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना काळानंतरही एक नवं जग तयार होतं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनानंतरचा काळ भारताला संधी निर्माण करणारा- पंतप्रधान नरेंद्र मोदी