९३ वर्षाचे झाले लालकृष्ण आडवाणी; पीएम मोदी,अमित शहांनी दिल्या शुभेच्छा..!

0
12
  • भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा वाढदिवस
  • आज ते 93 वर्षाचे झाले
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
  • त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पीएम म्हणाले- ‘ मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो’
  • ‘देशाच्या विकासात आणि लोकांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात’
  • ‘कोट्यवधी कार्यकर्ते तसेच देशवासियांनाही ते प्रेरणास्थान आहेत’