Home BREAKING NEWS लॉर्ड अय्यप्पाचे मंदिर उघडले; भाविकांना 16 नोव्हेंबरपासून परवानगी

लॉर्ड अय्यप्पाचे मंदिर उघडले; भाविकांना 16 नोव्हेंबरपासून परवानगी

0
लॉर्ड अय्यप्पाचे मंदिर उघडले; भाविकांना 16 नोव्हेंबरपासून परवानगी
  • भगवान अयप्पा यांचे मंदिर दोन-महिन्यांनंतर आता सुरु होणार आहे
  • हे मंदिर 16 नोव्हेंबर पासून सुरू होणार
  • सोमवारी सकाळपासूनच मंदिरात भाविकांना परवानगी देण्यात येणार आहे
  • रविवारी कोणतीही विशेष पूजा झाली नाही
  • आज यासाठी मालशांति ए के सुधीर नमोस्तुति यांनी गर्भगृहाचे दरवाजे उघडले
  • कंदरारू राजीवराव यांच्या उपस्थितित दिवे लावत 62 दिवसांच्या तीर्थयात्रेला सुरुवात केली

Pic: eps

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: