सैफ अली खान आणि तैमुर चा प्रेमळ अंदाज ;करिनाने शेअर केले फोटो…

0
19
  • बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आजकाल धर्मशाळेत भूत पोलिस या चित्रपटाच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करीत आहे
  • सैफबरोबर तैमूर अली खान आणि करीना कपूर खान देखील सध्या धर्मशाळेत आहेत
  • आता करिनाने त्यांचा एक फोटो शेअर केला आहे
  • या फोटोत सैफ अली खान ने तैमुर ला पाठीवर घेतले आहे
  • हा फोटो शेअर करत ती म्हणाली, ‘ऑलवेज लुकिंग अहेड’
  • तसेच अर्जुन कपूरला फोटो चे क्रेडिट दिले