Home Maharashtra महाराष्ट्रासाठी कमी डोस! राजेश टोपे यांचे केंद्रावर गंभीर आरोप

महाराष्ट्रासाठी कमी डोस! राजेश टोपे यांचे केंद्रावर गंभीर आरोप

0
महाराष्ट्रासाठी कमी डोस! राजेश टोपे यांचे केंद्रावर गंभीर आरोप

केंद्रावर आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajeshtope) यांनी गंभीर आरोप केला आहे ते म्हणाले केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कोरोना वॅक्सिन (covid19) कमी डोस मिळाला आहे

राज्यातील कोरोना लसीकरणाची तयारी जोरात सुरू
मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रावर गंभीर आरोप केला


केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कोरोना वॅक्सिन कमी डोस मिळाला आहे


केंद्राने दिलेल्या सूचनांनुसार लसीकरण केंद्रांची संख्या कमी झाल्याचे टोपे यांनी देखील सांगितले


महाराष्ट्रात स्टॉकसह कोरोना लसच्या एकूण १७ दशलक्ष डोसची आवश्यकता आहे

Leave a Reply

%d bloggers like this: