पेट्रोल-डिझेलसह LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीतही वाढ

0
48
  • केंद्रीय अर्थसंकल्पानंतर पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला
  • तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत केली दरवाढ
  • किंमतीत पेट्रोल डिझेल ३५ पैसै प्रति लीटरने महागले
  • एलपीजी गॅस सिलेंडरचे दरही २५ रुपयांनी वाढले
  • सामान्यांच्या खिशावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा केद्र सरकारचा दावा