दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर महागला

0
37

दिल्लीत एलपीजी गॅस सिलेंडर सोमवारपासून महागणार आहे. 14.2 किलो घरगुती गॅसची किंमत 50 रुपयांनी वाढणार आहे. नविन दरवाढ सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून लागू होणार आहे. दरवाढीमुळे सिलेंडरची किंमत 769 रुपये प्रति सिंलेडर होणार आहे. यापूर्वी डिसेंबर 2020 साली विना सब्सिडी एलपीजी सिलेंडरची किंमत 694 रुपयांवरून 719 करण्यात आली होती. आता पुन्हा 50 रुपये वाढल्याने सामन्यांचे कंबरडे मोडले आहे.