‘मेड इन इंडिया’ गेम FAU-G सर्वांच्या मनोरंजनासाठी सज्ज!

0
1
  • भारतातात पबजी मोबाइलवर बंदी घातल्यानंतर फौजी ची फार उत्सूकता होती
  • त्यामुळेच FAU-G: Fearless and United Guards ची घोषणा करण्यात आली
  • या मेड इन इंडिया गेमला आता Google Play Store वर लिस्ट करण्यात आले
  • डेव्हलपर कंपनी Studio nCore केवळ युजर्संना गेमसाठी प्री रजिस्टर करण्याचे ऑप्शन देत आहे
  • एकदा या गेमचे प्री रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या गेमला लाँच करण्यात येणार
  • त्यानंतर युजरला नोटिफिकेशन पाठवण्यात येणार
  • या प्रमाणे प्री रजिस्टर युजर्संना सर्वात आधी गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करता येईल