माधुरी दीक्षित चा दिलकश अंदाज; ब्लॅक अँड व्हाइट फोटोत दिसतेय खूपच सुंदर

0
7
  • अभिनेत्री माधुरी दीक्षित ने एक सुंदर ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे
  • माधुरीने तिच्या तरुणपणात अनेक गाजलेले चित्रपट केले
  • मात्र वय वाढत असताना सुद्धा तिच्या सुंदरतेत काहीच बदल झाला नाही
  • तिची लोकप्रियता अजुनाजून वाढत जातेय
  • तिने शेअर केलेल्या फोटोत ती फार सुंदर दिसतेय
  • ती म्हणाली ‘सेट्सवर, आयुष्याप्रमाणे, प्रत्येक लहान क्षण महत्त्वाचा असतो’
  • ‘लक्ष केंद्रित करा आणि आपले जग एकत्र आना’
  • तिच्या या फोटो वर 15 मिनिटं मध्ये 35 हजार लाईक्स आले आहेत