Home IPL IPL 2020: ट्रॉफीसाठी आज ‘महामुकाबला’; दिल्ली रोकू शकेल मुंबईचा विजय रथ ?

IPL 2020: ट्रॉफीसाठी आज ‘महामुकाबला’; दिल्ली रोकू शकेल मुंबईचा विजय रथ ?

0
IPL 2020: ट्रॉफीसाठी आज ‘महामुकाबला’; दिल्ली रोकू शकेल मुंबईचा विजय रथ ?
  • आज आयपीएलच्या 13 व्या सत्रातील अंतिम सामना होणार आहे
  • हा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात होणार आहे
  • हा सामना दुबई च्या स्टेडियम वर खेळल्या जाईल
  • दिल्लीचे पहिल्यांदाच फायनलमध्ये स्थान मिळवले आहे
  • मुंबई मात्र चार वेळा बाजी मारली आहे
  • हा टायटल सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळला जाईल
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: